Import Export Training & Course | Aakhanda

Aakhand

महाराष्ट्रातून Global Market पर्यंत Export शिकण्याची योग्य सुरुवात

Import-Export मधील प्रत्यक्ष अनुभव, व्यावहारिक ज्ञान आणि सुरुवात करू इच्छिणाऱ्यांसाठी एक स्पष्ट दिशा.

Product selection पासून buyers, documentation आणि actual trade process पर्यंत Import Export Training जे तुम्हाला Export Business ची स्पष्ट दिशा देते.
Import Export Course + Export Business Training + Practical Export Training
पुस्तकी ज्ञान नाही. प्रत्यक्ष Trade Experience मधून शिकलेलं.

श्रीकांत यांचा Import-Export कडे पाहण्याचा दृष्टिकोन जाणून घ्या

Import-Export मधील प्रत्यक्ष अनुभव, व्यावहारिक ज्ञान आणि सुरुवात करू इच्छिणाऱ्यांसाठी एक स्पष्ट दिशा.

“मी फक्त Import-Export शिकवत नाही. मी स्वतः हा व्यवसाय प्रत्यक्ष केला आहे आणि या क्षेत्रात नेमकं काय आणि कसं घडतं, हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून सांगण्यासाठी मी इथे आहे.”

तुम्हाला Import Export Training मधून केवळ माहिती मिळवायची नाही, तर Export व्यवसायाचा प्रत्यक्ष प्रवास समजून घ्यायचा आहे.

याच दृष्टिकोनातून Import Export Course मध्ये Practical Knowledge, Trade Experience आणि प्रत्यक्ष व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय समजून घेण्यावर भर दिला जातो.

This content is blocked because it would connect to YouTube.

Featured In

logo 5
logo 4
logo 3
logo 2
logo 1

ज्यांनी शिकून सुरुवात केली, त्यांचे अनुभव

Export शिकण्याचा अनुभव प्रत्येकासाठी वेगळा असतो. काही जण पहिल्यांदा Export समजून घेण्यासाठी येतात, तर काही जण स्वतःच्या Product किंवा Business साठी international market explore करण्यासाठी.

ज्यांनी शिकून सुरुवात केली, त्यांचे अनुभव

This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.
This content is blocked because it would connect to YouTube.

तुमचं स्वप्न भारतापुरतं नाही… तुमचा Business जगभर पोहोचवण्यासाठी आम्ही सोबत आहोत.

Years of Experience

+

Countries Reached

+

Students Trained

20 +

Products India to Global

+

दर बुधवारी संध्याकाळी 6 वाजता, दर रविवारी सकाळी १० वाजता

तुमच्या Export Journey ची सुरुवात करा

Aakhanda Import Export Workshop मध्ये Export Business ची संपूर्ण दिशा समजून घ्या आणि सुरुवात करण्यापूर्वी आवश्यक clarity मिळवा.

Every Wednesday

6:00 P.M

Every Sunday

10:00 A.M

Import Export Workshop मध्ये तुम्हाला समजेल:

योग्य Product निवड

कोणता Product Export करायचा आणि त्याची Market Potential कशी ओळखायची?

International Market

तुमच्या Product साठी योग्य International Market कसा शोधायचा?

Genuine Buyers

विश्वासार्ह आणि Genuine Buyers कसे शोधायचे?

Export Documentation

Export साठी आवश्यक Documents आणि त्यांची प्रक्रिया काय आहे?

प्रत्यक्ष Export Process

Order पासून Shipment पर्यंत Export Process प्रत्यक्ष कसा काम करतो?

योग्य सुरुवात

Export Business सुरू करण्यासाठी पहिली योग्य पावले कोणती?

Import Export Training Course

तुम्हाला फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर Export Business कडे Practical पद्धतीने पाहण्याची सुरुवात करून देण्यासाठी आहे.

Workshop नंतर तुम्हाला काय Clarity मिळेल?

या Import Export Training नंतर तुम्हाला Export Business कडे अधिक स्पष्ट आणि practical दृष्टिकोनातून पाहता येईल.

हा Import Export Course तुम्हाला फक्त माहिती देत नाही. Practical Export Training च्या माध्यमातून पुढे काय करायचे याची स्पष्ट दिशा मिळवून देतो. Export Business Training आणि Export Training Course मधून मिळणाऱ्या पुढील learning साठी आवश्यक foundation या workshop मधून तयार होते.

तुमच्या Export Journey ची सुरुवात योग्य Import Export Training आणि Import Export Course सोबत करा.

1000891182

Import Export Workshop मधील real sessions, discussions आणि practical learning ची एक झलक.

या Import Export Course मध्ये फक्त concepts समजून घेण्यावर नाही, तर ते actual Export Business मध्ये कसे लागू होतात हे समजून घेण्यावर भर दिला जातो.

Practical Export Training आणि interactive Import Export Classes च्या माध्यमातून Product, Market, Buyer, Documentation आणि Export Process अधिक सोप्या पद्धतीने समजून घ्या.

Import Export Workshop पासून deeper Import Export Course पर्यंत learning practical आणि action-oriented ठेवण्यावर भर दिला जातो.

This content is blocked because it would connect to YouTube.

फक्त Information पासून Export Clarity पर्यंत

Before

After

फक्त शिकवणारे नाहीत, प्रत्यक्ष Export करून दाखवणारे

Shreekant Giirrme यांनी स्वतः Export Business चा प्रवास केला आहे. Salaried employee म्हणून सुरुवात करून, मर्यादित भांडवलातून प्रत्यक्ष Export trade उभा केला आणि त्यातून मिळालेल्या अनुभवातून आज ते इतरांना Export समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करतात.
त्यांचा Export Business Training चा दृष्टिकोन केवळ theoretical information वर आधारित नाही. प्रत्यक्ष trade मध्ये आलेल्या challenges, product selection, buyers, documentation आणि execution मधून मिळालेल्या अनुभवावर त्यांचा भर आहे.

त्यांच्या Import Export Training मध्ये तुम्हाला Export च्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याकडे practical आणि structured पद्धतीने पाहायला मिळते.
हीच Practical Export Training तुम्हाला scattered information पेक्षा प्रत्यक्ष business process समजून घेण्यास मदत करते.
Import Export Training चा उद्देश फक्त शिकवणे नाही, तर तुम्हाला Export Business सुरू करण्यासाठी योग्य clarity आणि direction देणे हा आहे.

Practical Export Training आणि real trade experience यांचा हा combination Shrikant यांच्या teaching approach ची खासियत आहे.

1000841674.jpg

Export शिकायचं नाही, तर प्रत्यक्ष Export Business समजून घ्यायचा आहे?

ज्यांना Export मध्ये seriously पुढे जायचं आहे, त्यांच्यासाठी हा structured Import Export Course तयार केला आहे.
Import Export Training च्या या complete roadmap मध्ये Product Selection पासून Market Research, Buyer Identification, Documentation आणि actual Export Execution पर्यंतचा प्रवास step by step समजून घेतला जातो.

akhandaaaa 01

Product Selection

योग्य Product कसा निवडायचा आणि त्याची Export potential कशी तपासायची?

akhandaaaa 02

Market Research

कोणत्या देशात तुमच्या Product ची demand आहे आणि योग्य market कसा शोधायचा?

akhandaaaa 03

Buyer Research

Potential आणि genuine international buyers शोधण्याची practical process.

akhandaaaa 04

Pricing & Export Costing

Product cost, logistics, documentation आणि इतर खर्च समजून योग्य Export pricing कशी ठरवायची?

akhandaaaa 05

Documentation & Export Process

Order पासून shipment पर्यंत आवश्यक documents आणि actual process समजून घेणे.

akhandaaaa 06

Trade Execution

Buyer confirmation पासून shipment आणि transaction completion पर्यंतचा practical Export workflow.

Import Export Course in Maharashtra शोधणाऱ्या aspiring Exporters साठी ही एक practical learning journey आहे.

Ready to Start Your Export Journey?

तुमच्याकडे Product आहे, Business आहे किंवा Export सुरू करण्याची इच्छा आहे, पण पुढची पायरी स्पष्ट नाही?
Maharashtra मधून global market explore करू इच्छित असाल, तर Import Export Course in Maharashtra मधून योग्य सुरुवात करा. Export Business Course आणि Practical Export Training च्या माध्यमातून तुमच्या Export journey साठी आवश्यक clarity मिळवा.

Register Now